WEL-COME To zpschooldevliwani.blogspot.com

Pages

सुस्वा-गतम्

आरोग्य विषयक

                     आरोग्य  

            healthimg1

माता व बाल आरोग्या विषयी जागृती भारत गर्भवती माताच्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी 
वचनबद्ध आहे आणि पुनरुत्पादक आरोग्य सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहे.माता व बाल
आरोग्यावर जन जागृती व सरकार कडून राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या उपयोग सुनिश्चित 
करणे हि मुख्य जबाबदारी आहे व हे मूलभूत कार्य आहे.
         healthimg2

            देशी वैद्यकीय प्रणाली

मुळ वैद्यकीय प्रणालीचा उपयोग व त्या संबंधित माहिती लोकांना देण्याची आवश्यकता आहे.
आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध पद्धती आणि होमिओपॅथी (आयुष) संबंधित उपयुक्त 
माहिती, संसाधन साहित्य व माहितीकोष या वेब पोर्टल वर देण्याचा प्रयत्न आहे.
  • healthimg3

    मानसिक आरोग्य जनजागृती - काळाची गरज

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या मते, वर्ष 2020 पर्यंत, नैराश्य हा दुसरा सर्वात मोठा रोग जगभरात 
उद्भवणार आहे.मानवी जीवनात सामाजिक आणि आर्थिक खर्च वाढल्या बरोबरीने मानसिक आरोग्याचा 
स्तर खाली आला आणि मानसिक आजारांच्या वर उपचारांची जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.

रोग व आजार

या विभागात आपल्याला होणारया सर्व रोग व आजारांची माहिती देण्यात आली आहे. हे रोग व
आजार कशामुळे होतात? त्यावर उपाय काय? आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयी विपुल
प्रमाणात माहिती देण्यात आली आहे.

प्रथमोपचार

या विभागात प्रथमोपचार कसे करावे. त्यासाठी कोण्या गोष्टीची आवशक्यता असते. कोणत्या
क्षणी प्रथमोपचाराची गरज असते या विषयी यात माहिती देण्यात आली आहे.

शरीरशास्त्र

शरीरशास्त्र या विभागात मानवाच्या शरीराबद्दल विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

रोगनिदान व तपासणी

या विभागात रोगाचे निदान व त्या संबंधी कराव्या लागणाऱ्या तपासण्या यांची माहिती
देण्यात आली आहे.

महिलांचे आरोग्य

या विभागात महिलांचे आरोग्य या विषयी माहिती देण्यात आली आहे. औषधे आणि गर्भावस्था,
पौगंडावस्था, प्रसूतीपश्चात मानसिक औदासिन्य, मासिक पाळी, वंध्यत्व, सुरक्षित मातृत्वची
खात्री करणे या विषयांवर माहिती देण्यात आली आहे.

बाल आरोग्य

या विभागात बालकांचे आरोग्य या विषयी माहिती देण्यात आली आहे. यात बालकांच्या विकासाचे
टप्पे, बालकांचे लसीकरण, बालकांची काळजी कशी घ्यावी या विषयी माहिती देण्यात आली आहे.

पोषाहार

या विभागात बालकांच्या योग्य पोषणासाठी कुठल्या पोषाहाराची गरज आहे या विषयी माहिती देण्यात
आली आहे.कुपोषित बालकांचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे तेव्हा योग्य पोषाहारातून कुपोषण थांबविता येईल.

मानसिक आरोग्य

मानवी जीवनात सामाजिक आणि आर्थिक खर्च वाढल्या बरोबरीने मानसिक आरोग्याचा स्तर खाली
आला आहे आणि मानसिक आजारांच्या वर उपचारांची जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.
या विभागात या विषयी माहिती देण्यात आली आहे.

आयुष्यमान (दीर्घायू)

या विभागात भारतात उपलब्ध असणार्या सर्व उपचार पद्धतीची माहिती देण्यात आली आहे.

स्वछता

चांगल्या आरोग्या साठी व्यक्तिगत व पर्यावरणाची म्हणजेच आपल्या सभोवतालची स्वच्छता
असणे आवश्यक आहे. या विषयी माहिती या विभागात दिली आहे.

योजना व कायदे

आरोग्य खात्याच्या विविध योजना आणि कायदे यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.

इतर माहिती

आरोग्य विषयक इतर माहिती यामध्ये दिली आहे.


                     आजीबाईचा बटवा (घरचा वैद्य)


अडुळसा 
(अडुसा; हिं. अडोसा, अरूशा बांसा; गु. अरडुसो, अडुळसो; क. अडुसोगे; सं. वासक, अटरूष, अमलका; इं. मलबार नट ट्री; लॅ.अ‍ॅघॅटोडा व्हॅसिका, कुल-अ‍ॅकँथेसी). ही परिचित व उपयुक्त औषधी वनस्पती भारतात सर्वत्र आढळते; श्रीलंका, मलाया, आग्नेय आशिया इ. प्रदेशांतही सापडते.
सिद्घौषधि 
सिद्घौषधि : उपयोगाकरिता तयार झालेली औषधी; परंतु व्यवहारात विशिष्ट प्रकारच्या म्हणजे पारा, गंधक खनिजांची भस्मे व वनस्पती यांचे जे मिश्र कल्प तयार केले जातात त्या कल्पौषधींना ‘सिद्घौषधी’ म्हणतात.
शिकेकाई 
शिकेकाई ही परिचित व उपयुक्त काटेरी वेल भारतात सर्वत्र ओलसर जंगलात
कडूलिंब 
भारतात सर्वत्र आढळणारे कडू लिंबाचे झाड निंब व नीम या नावांनी ओळखले जाते. पुरातन काळापासून आयुर्वेद औषधांमध्ये याचा उपयोग होत आला आहे.
हळदीचे औषधी गुणधर्म 
हळद ही खूप औषधी आहे.

No comments:

Post a Comment